How To Lose Belly Fat / पोटाची चरबी कमी करा पटकन

Spread the love
42 Views

बेली फॅट म्हणजे पोटात चरबी जास्त वाढल्याने आपल्या शरीराला खूप त्रास होतो जसे की Type 2डायबिटीस आणि हृदयासंबंधी विकार वाढू शकतात.

तर तर अशावेळी शरीराला निरोगी ठेवण्यासाठी पोटाची चरबी कमी करणे खूप महत्त्वाचा आहे.

खालील सांगितलेले उपाय तुमची पोटाची चरबी हे लवकर कमी करू शकेल.

1) पोटाची चरबी कमी करण्यासाठी चांगला झोप घेणं खूप महत्त्वाचा आहे :

आपल्या Belly Fat कमी करण्यासाठी चांगली झोप घेणे खूप महत्त्वाचा आहे कारण, कमी झोपल्याने आपल्या मेटाबोलिझम वर वाईट परिणाम होतो. त्यामुळे चांगलं झोप करा ज्यामुळे आपल्याला पोटाची चरबी कमी करण्यास खूप मदत होईल.

2) स्ट्रेस लेवलला कमी करा :

तुमचा स्ट्रेस लेव्हल तुमच्या पोटाची चरबी वर परिणाम करते. जर तुमचा स्ट्रेस लेव्हल वाढलं तर ते आपल्या शरीरामध्ये असं घटक तयार करते की ज्यामुळे आपल्याला खूप भूक लागते आणि त्याचे परिणाम म्हणून आपण जास्त जेवतो आणि आपल्या पोटाच्या अवतीभवती फॅट भरायला सुरुवात होते.

3) अल्कोहोल चा वापर कमी करा :

जर तुम्ही जास्त अल्कोहोल वापरत असला तर ते तुमचे पोटाचे चरबी वाढण्यास मदत करते कारण, अल्कोहोल हे सेंटर ओबेसिटी रिस्क वाढवते जे आपल्या कमरेच्या चारी बाजूला फॅट वाढवते.

4) हे जेवण बंद करा :

तर आपल्या जेवणामधुन भात,मका,ज्वारी,राई किंवा बाजरी हे सगळे पदार्थ आपल्या जेवणामधुन वगळा कारण, हे सगळे आपल्या शरिराचे वजन वाढवण्याचं काम करतात कारण, हे सर्व पदार्थांमध्ये कॅलरी खूप मोठ्या प्रमाणात असते.

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आपल्या शरीरातून कॅलरी कमी करावा लागेल आणि त्यामुळे जास्त कॅलरी असलेले पुढील सर्व पदार्थ तुम्ही आपल्या जेवणामधुन वगळा.

5) तळलेले पदार्थ खाऊ नका :

तर तेलामध्ये तळलेले पदार्थ सगळ्यात हाय कॅलरीज पदार्थ आहेत. जास्त कॅलरीजमुळे आपलं वजन वाढते त्याचा परिणाम म्हणून आपलं शरीरात खूप व्याधी तयार होतात. त्यामुळे जर आपलं Belly Fat कमी करयचा असेल किंवा वजन कमी करायचा असेल आणि आपलं आरोग्य सुधारायचं असेल तर तळलेले पदार्थ पूर्णपणे आपल्या जेवणामधून वगळा.

वरील सर्व पदार्थाऐवजी तुम्ही खूप सारे फळभाज्या खाऊ शकता जसे की, सफरचंद, खरबूज, कलिंगड, संत्रा तुम्ही हे किती पण खाऊ शकता. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.
तुम्हाला तुमची Belly Fat कमी करून वजन कमी करायचे असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त फळभाज्या,पालेभाज्या,सलाड आणि कुठले पण फळे किती पण खावा फक्त, तेलामध्ये तळलेले नसावे त्यामुळे नैसर्गिक रित्या तुमचं वजन कमी होईल आणि तुमच्या आरोग्य सुधारेल.

हा आजचा लेख असून पुढील लेखात आपण आणखी एक विषय घेऊन येऊ.जर तुम्हाला ही कल्पना आवडली असेल तर ती तुमच्या मित्रांसह शेअर करा. ही कल्पना फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप शेअर करायला विसरू नका. सर्वांचे आभार.

Read More Article : https://weightlossmarathi.com/how-to-reduce-belly-fat-in-marathi/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *