How To Lose Belly fat Naturally in 1 Week in Marathi / पोटाची चरबी कशी घालवायची

Spread the love
38 Views

नमस्कार मित्रांनो तर आज आपण माहिती करून घेणार आहोत की अशा गोष्टी जी आपली Belly Fat लवकर कमी करण्यास मदत करते .

मला वाटते की तुम्हाला हे माहिती नसेल त्यामुळे तुमचे पोटाची चरबी कमी करण्यास तुम्हाला खूप वेळ लागते तर चला आता आपण बोलू या तीन गोष्टीबद्दल.
तर सगळ्यात महत्त्वाचा, आपल्याला चरबी कमी करण्यासाठी वजन उचलायचा व्यायाम करावा लागेल जसे की,रजिस्टन्स ट्रेनिंग. जर तुम्ही विचार करत असेल की मी कमी जेवण करणार तर माझं वजन कमी होईल किंवा Belly Fat कमी होईल तर ते असं होणार नाही.

जर तुम्हाला तुमची पोटाची चरबी लवकरात लवकर कमी करायचा असेल तर तुम्हाला वजन उचलण्याचे व्यायाम करावा लागेल.

जर तुम्ही मसलचं व्यायामासोबत वजन वाढवाल तर ते तुमचे एक्स्ट्रा रजिस्टन्स वाढवेल. मसल साठी हे काम अवघड असते त्यामुळे मसल्स जास्त वजनामुळे फुटतात. फुटल्यामुळे त्याच्या मध्ये छोटे छोटे मायक्रो टीयर्समध्ये भाग होतात.आता मसल छोट्या छोट्या फुटल्यामुळे त्याला ते रिपेअर करावे लागते.

रिपेअर करताना आपले मसल्स वाढतात ते पूर्णपणे आपल्या जेवणावरती, न्यूट्रिशन वरती आणि आपण आराम करतो त्याच्यावरती डिपेंड असते. जेव्हा पण असं होते तेव्हा आपला मसल्स नियमितपणे काम करते. जे पण वस्तू नियमितपणे काम करते त्याला जंग लागत नाही किंवा ते खराब होत नाही.

जसं की तुम्ही तुमच्या गाडीकडे बघा जी नियमितपणे चालू असते त्याला वर्षानुवर्षी काही होत नाही आणि जे बंद पडलेले असते त्याचे इंजिन खराब झालेले असते. आपलं मसल्स काम पण असंच असते. त्याला दररोज वजन वाढवून काम काम द्यावे लागेल, त्यामुळे आपले स्नायू हे मजबूत होतात आणि नवीन स्नायू तयार करायला मदत होते.

तर मसल्स हे आपले पोटाचे चरबी कमी करण्यासाठी कसं काम करते ते माहिती करून घेऊ.

जेव्हा पण आपल्या शरीरामध्ये मसल्स तयार होते तेव्हा आपल्या शरीराचे फॅट डिस्ट्रीब्यूशन हे बरोबर होते. जेवढा मसल्स आपले जास्त वाढतात तेवढे ते आपल्या शरीरातील जागा व्यापून घेतात त्यामुळे फॅट तयार व्हायला शरीरामध्ये जागा कमी असते. त्यामुळे आपण जाड न होता शरीर हे पातळ राहते पण आपले स्नायू मजबूत असल्यामुळे आपल्या शरीर निरोगी असते. त्यामुळे आपल्या शरीर हे पिळदार दिसते. आपण कुठला पण काम हे न थकता करू शकतो.
आपले मसल्स किंवा स्नायू जर मजबूत असेल तर त्या आपल्या शरीराचे मेटाबोलिझम पण वाढवते. मेटाबोलिजम म्हणजे काय तर, आपल्या शरीरातील कॅलरीज कमी करून त्याचं ऊर्जा मध्ये रूपांतर करणे.

समजा की आपल्या शरीरात आपण एक इंजन घेऊन फिरतोय आपले स्नायू मजबूत करणे किंवा मसल्स वाढवणे म्हणजे आपल्या शरीरातील इंजिनची क्षमता वाढवण्यासारखा आहे. जर तुम्ही खूप जेवण केला तर आपल्या इंजिन हे त्याला पचू शकते आणि आपण जेवण केलेलं जेवणाचे रूपांतर हे चरबीमध्ये न होता मसल वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

दुसरी गोष्ट जी आपलं चरबी लवकर कमी करण्यास मदत करते तर ते आहे आपल्या जेवणामध्ये कमी कॅलरीज अन्नपदार्थ वाढवणे.

तर आपल्याला कमी कॅलरीज असलेले जेवण जेवायचं आहे पण आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे की आपण पोटभर जेवू शकेल. Belly fat करताना जेवण आपल्याला अशा प्रकारे जेवायचं आहे की ज्यामुळे तुमचं पोट पण भरेल. नाहीतर तुम्ही कमी कॅलरीज शरीरात घ्यायचा म्हणून कमी जेवण करणार आणि त्याचे परिणाम तुम्हाला खूप भूक लागेल आणि तुम्ही खूप खाल त्यामुळे शरीरावरती परत चरबी वाढ होणार आहे.

तर आपल्याला असे पदार्थ शोधायचा आहे जे आपल्या शरीराला कमी कॅलरीज देईल आणि आपलं पोट भरेल.

तर ते कुठले पदार्थ आहेत जे कमी कॅलरीज आपल्या शरीरात देऊ शकेल तर ते आहे फायबर रीच फूड्स ज्यामुळे आपल्या शरीराला फायबर खूप मोठ्या प्रमाणात भेटेल जसे की फळे, पालेभाज्या, सफरचंद, काकडी, सर्व फळ आणि पालेभाज्या मधून आपल्या शरीराला फायबर जास्त मिळते. फायबर जास्त मिळाल्याने आपल पोट भरल्यासारखे होते आणि आपल्या शरीराला कॅलरीज पण कमी भेटेल.

तर अशाप्रकारे तुम्ही आपल्या जेवणामध्ये बदल करून आपलं वजन कमी करू शकता आणि त्याचप्रकारे तुम्ही आपली Belly fat पण कमी करू शकता.
धन्यवाद.

Read more article : https://weightlossmarathi.com/how-to-loose-weight

हा आजचा लेख असून पुढील लेखात आपण आणखी एक विषय घेऊन येऊ.जर तुम्हाला ही कल्पना आवडली असेल तर ती तुमच्या मित्रांसह शेअर करा. ही कल्पना फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप शेअर करायला विसरू नका. 
सर्वांचे आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *