How To Get Rid Of Belly Fat / पोटाची वाढलेली चरबी झटपट कमी करा

Spread the love
39 Views

आपल्याला कधी पण काहीतरी खायचं मन करते का? जसे की चॉकलेट, मिठाई, समोसा, पिझ्झा, बर्गर काही पण, मित्रांनो थोडं काहीतरी खायला वाटणं हे नैसर्गिकरीत्या आहे .

पण, तुमचं हे सवय एवढा वाढत चाललेला आहे की त्यामुळे तुमची Belly Fat वाढू लागलाय का ? त्यासोबत तुमचं वजन पण वाढू लागलाय का ? जर हे हो असेल तर, मी तुम्हाला आज हे माहिती देणार आहे की, त्यापासून आपलं कधी पण खायची सवय मोढुन जाईल.

तर फक्त हेच नाही तर आज मी तुम्हाला सांगणार आहे एक मॅजिकल ट्रिक जे मी स्वतःवरती प्रयोग केलेला आहे. ज्यामुळे आपल्याला जास्त खायची सवय हे लवकरात लवकर कमी होईल. फक्त थोड्या वेळासाठी चिप्स पाकीट तुम्ही दूर ठेवा आणि हे माहिती वाचा.

नमस्कार मित्रांनो तर पहिला प्रकार आहे

1- पाणी प्या

आपली मेंदू हे कन्फ्युज झालेला असते की आम्हाला भूक लागलाय, का आपल्या शरीर डिहायड्रेट झालाय.

तर पुढच्या वेळेस जर तुम्हाला काहीतरी खाऊ वाटू लागला तर, तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा एक ग्लास पाणी प्या. जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा तुमची भूक कमी होईल. त्यामुळे तुम्ही थोडा वेळ थांबा आणि त्यानंतर ठरवा की तुम्हाला अजून पण जेवू वाटतंय का ? दहा पैकी नऊ वेळा तर तुमचं खायची मन कमी होऊन जाईल.

2-जास्त प्रोटीन खावा

तुम्ही कधीही विचार केलाय का जेव्हा तुम्ही सकाळी नाष्ट्यामध्ये पनीर खाता तेव्हा तुम्हाला दुपारपर्यंत भूकच लागत नाही. हे कशामुळे ? की पनीर मध्ये जास्त प्रमाणे प्रोटीन असते आणि प्रोटीन तुम्हाला जास्त खाण्यापासून रोखते.

कसं तर प्रोटीन हे एक असं मायक्रोन्यूट्रियंट आहे ज्याला तोडणे खूप अवघड काम असतं. जेव्हा तुम्ही जास्त प्रोटीन खाता तेव्हा तुमची पचन संस्था आहे त्याला पचवण्याची काम करत असते. त्यामुळे तुम्हाला अजून काही खाण्यासारखं वाटत नाही.

त्यामुळे तुम्ही हे प्रयत्न करा की तुमच्या प्रत्येक जेवणामध्ये थोडा तर प्रोटीन असायला पाहिजे. पनीर, राजमा, छोले, चणे, बेसन , सगळे दाळ हे सगळे जास्त प्रोटीन युक्त पदार्थ आहेत.

जर तुम्ही मांसाहारी असाल तर अंडे, चिकन ब्रेस्ट, मासे हे सगळं तुम्ही आपल्या जेवणामध्ये मध्ये समावेश करू शकता. जास्त खाण्यापासून रोखण्यासाठी हे खूप फायदेशीर पद्धत आहे.

3-जास्त भूक लागण्यापासून रोखा

जेव्हा आपल्याला खूप जास्त भूक लागते तेव्हा आपण आपलं समतोल बिघडवतो आणि आणि त्यावेळी आपल्याला खूप खाण्याची मन होते.

त्यामुळे आपण जाऊ दे पिझ्झा खाऊ,बर्गर खाऊ अशी आपल्याला वाटू लागते. त्यामुळे हे खूप महत्त्वाचे आहे की तुम्ही आपल्या शरीराला कधी पण भुकेल्या अवस्थेमध्ये येऊ देऊ नका.

ते कसं होईल ? हे तेव्हा होईल जेव्हा तुमच्या जेवणामध्ये फायबर जास्त प्रमाणात असेल. तर कसं ? तर आपल्या जेवणामध्ये मैदा सोडून बाकी पदार्थ समावेश करायला चालू करायचे. जसे की गहू, बेसन, रताळे, गव्हापासून बनवलेले ब्रेड यामध्ये खूप जास्त फायबर असते.

तसेच आपलं नाष्टा आणि लंच मध्ये आणि नंतर डिनरच्या मध्ये खूप सारे फळे खावा जसे की पपया, सिताफळ, सफरचंद, केळी कारण फळांमध्ये पण खूप जास्त फायबर असते आणि हे गोड असल्याकारणाने गोड पदार्थ खाण्यापासून पण आपल्याला रोखू शकते.

त्यामुळे हे दोन्ही गोष्टी तुम्ही कधी पण वापरा त्यामुळे आपल्याला जास्त भूक लागण्यापासून रोखेल आणि हानिकारक अन्नपदार्थ खायची इच्छा कमी होते.

4) चांगले झोप घ्या

मित्रांनो हे प्रमाणित केलेला आहे की जे जास्त प्रमाणात जागतात किंवा रात्री खूप जागी असतात, त्या लोकांना जास्त भूक लागते कारण त्यांचे शरीराला जास्त थकवा येतो.

त्यामुळे आपल्या एनर्जीसाठी त्यांना काहीतरी खाण जरुरत असतं. अशा प्रकारचे लोक हे जास्त गोड पदार्थ खाण्याचे शिकारी असतात.

जर तुम्ही रात्री 7 ते 8 तास झोप घ्यायला सुरुवात केली तर, तुमचं जंक फूड खाण्याची इच्छा 40 ते 50 टक्के पर्यंत कमी होते. झोपण्यासाठी रात्री दहा ते सकाळी पाच पर्यंतचा वेळ सगळ्यात चांगला असते.

जेवढ उशिरा तुम्ही जागणार तेवढ अजून काहीतरी उलटा खाण्याची इच्छा होईल.

5) तणाव

जास्त तणाव हे आपल्याला जास्त भुकेकडे घेऊन जातात.त्यामुळे आपण जास्त खातो जेव्हा आपण तणावामध्ये असतो.

आपल्याला गोड पदार्थ खायची इच्छा होऊ शकते, आपण मिठाई खातो, चॉकलेट खातो, काही पण खाऊन आपलं विचारांना आपण दूर करतो.

ह्या गोष्टीवर आपल्याला थोडं नियंत्रण आणता यायला पाहिजे. तणाव कमी करण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत जसे की, तुम्ही बाहेर फिरण्यासाठी जाऊ शकता, थोडा रनिंग करू शकता, तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांना बोलू शकता, निसर्गाचा आनंद घेऊ शकता, नाहीतर स्वतः सोबत थोडा वेळ तुम्ही घालू शकता जे पण तुमचं मन करेल.

6) मानसिक इच्छाशक्ती

जर तुम्हाला वजन कमी करायचा आहे किंवा आपली चरबी कमी करायचा आहे तर तुमची माझी इच्छाशक्ती हे खूप जास्त असावा लागतो.

त्याप्रमाणे आपल्याला साध्य करायचं असेल तर आपण मानसिक दृष्ट्या तयार असायला पाहिजे. थोडा विचार करायला पाहिजे की मी दररोज पिझ्झा किंवा बर्गरअशाप्रकारे हानिकारक अन्नपदार्थ खाल्लं तर सहा महिन्यानंतर, एक वर्षानंतर मी कसा दिसेल ? तसेच जर मी दररोज व्यायाम केलं, चांगले अन्नपदार्थ खाल्लं तर माझे शरीर हे चांगल्या आकारांमध्ये येईल आणि मी जास्त पिळदार दिसेल.

हे खूप चांगलं सांगितलेले आहे की जर तुम्हाला हानिकारक अन्नपदार्थापासून खायचं रोखायचा असेल तर, तुम्ही आपला शर्ट काढा आणि आरशासमोर उभा रहा. स्वतःचं मोटिवेशन स्वतः करा आणि आपला ध्येय साधायला चालू करा. माझा असं म्हणणं आहे की मानसिक इच्छाशक्ती असण हे खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला वाटते की मी हे करेन तर तुम्ही ते करणारच.


आम्हाला आशा आहे की वरील माहिती तुम्हाला तुमची चरबी कमी करण्यासाठी उपयोगी येईल आणि तुमचे जीवन जास्त निरोगी होईल.

Read More Article : https://weightlossmarathi.com/how-to-lose-belly-fat/

हा आजचा लेख असून पुढील लेखात आपण आणखी एक विषय घेऊन येऊ.जर तुम्हाला ही कल्पना आवडली असेल तर ती तुमच्या मित्रांसह शेअर करा. ही कल्पना फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप शेअर करायला विसरू नका. सर्वांचे आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *