How to Burn Belly Fat EXTREMELY Fast / पोटाची चरबी अत्यंत जलद कशी कमी करावी

Spread the love
28 Views

How to Burn Belly Fat EXTREMELY Fast/पोटाची चरबी अत्यंत जलद कशी कमी करावी

बेली फॅट म्हणजे पोटाची चरबी हा एक असा प्रकार आहे की जवळपास आपल्या सगळ्यांना आहे आणि सगळेजण त्यापासून सुटका करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

तर तुम्ही पण आपलं पोटाची चरबी कमी करू इच्छिता तर हा आर्टिकल तुम्हाला मदत करेल.
so, चला चालू करूया पोटाची चरबी कसं कमी करायचं…

1-पाणी बरोबर वेळेला आणि बरोबर मात्रा मध्ये प्या

दररोज चार ते पाच लिटर पाणी तुम्हाला प्यावच लागेल. कारण शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला चरबी कमी करायचा आहे तर जेवणाअगोदर पाणी पिल्याने तुमचं भूक कमी होईल आणि तुम्ही कमी कॅलरी घेऊ शकता.

तसेच जेवण करताना मध्ये,मध्ये पाणी पिणे किंवा कुठल्याही द्रव स्वरूपाचं पदार्थ सेवन करणे टाळले पाहिजे कारण, हे घटक आपलं पचन क्रियेला मदत करणाऱ्या लाळेला कमी करतात ज्यामुळे, आपली पचनक्रिया खूप सावकाश होईल.


हे तर तुम्हाला माहित आहेच की पोटाची चरबी कमी करायचे असेल किंवा आपल्या शरीर आरोग्यदायी ठेवायचे असेल सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पचनक्रिया चांगला असायला पाहिजे.

2-सकाळचा नाश्त्यामध्ये हाय प्रोटीन घटक असू द्या

सकाळी नाष्ट्यामध्ये तुम्ही हाय प्रोटीन पदार्थ घेऊन आपलं पोटाची चरबी कमी करू शकता.

कारण हे नाष्टा तुमच्या शरीराचे मेटाबोलिझम चांगला करेल आणि तुम्हाला चांगलं एनर्जी देईल आणि प्रोटीनचा तर कामच आहे की फॅट कमी करणे. त्यामुळे दिवसाची सुरुवात प्रोटीन सोबतच करा.

तसेच सकाळच्या नाष्ट्यामध्ये फायबर आणि हेल्दी फॅट ऍड करा:

फायबर आणि हेल्दी फॅट वापरून तुम्ही आपल्या पोटाचे चरबी खूप लवकर कमी करू शकता. कारण नाश्ता मध्ये फायबर सोबत तुम्ही प्रोटीन आणि हेल्दी फॅट घेतल्यामुळे कमी जेवून सुद्धा तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटू शकेल आणि थोड्या दिवसात तुम्ही दररोजच्या पेक्षा खूप कमी खाऊ शकाल. तसेच तुम्हाला पोट भरल्यासारखं पण वाटेल आणि दिवसभर तुम्ही ताजेतवाने राहाल.

3-दररोज एरोबिक एक्सरसाइज करा

जर तुम्हाला पोटाची चरबी लवकर कमी करायचा आहे तर डेली एरोबिक एक्सरसाइज करा.

जसे की पळणे, पोहणे ई. एरोबिक एक्सरसाइज तुम्हाला तुमचे पोटाची चरबी कमी करण्यास आणि आपल्या शरीरातील कॅलरी कमी करण्यास मदत करतात.

4-रिफाईंड कार्ब कमी घ्या

पोटाची चरबी कमी करण्यासाठी आणि आपल्या शरीराचा मेटाबोलिसम ठेवण्यासाठी रिफाईंड कार्ब कमी घ्यायला पाहिजे. यासाठी तुम्ही भात, सोडा ऐवजी फळभाज्या आणि पालेभाज्या वापरू शकता.

5-सोडियमचा वापर कमी करा

जर तुम्हाला तुमची पोटाची चरबी कमी करयचा असेल तर मिठाचा वापर खूप कमी करावा लागेल. पाण्याची मात्रा वाढवण्याची कार्य करते त्यामुळे आपलं पोट फुगल्यासारखे वाटते आणि आपल्या पोटाच्या आजूबाजूच्या भागांमध्ये फॅट तयार होण्यास चालू होईल.

6-दूध आणि दुग्धजन्य पदार्थ कमी वापरा

डेअरी प्रोडक्ट एक आरोग्यदायी पदार्थ आहे. पण जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायचे असेल तर याचा वापर कमी करा. जर तुम्हाला हे कमी करता होत नसेल तर तुम्ही त्या ऐवजी बादाम दूध, बदाम चीज आणि दही यासारखे पदार्थ वापरू शकता.

7-प्रोसेस फुडस टाळा

पोटाची चरबी कमी करायचं सोबत आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी प्रोसेस फुड्स जसे की ज्यूस,फ्रोजन फूडस, ब्रेड अशा पासून दूर राहा तसेच, साखर जास्त प्रमाणात असलेले फुड्स पण कमी करा.

Belly Fat

तर मित्रांनो आज आपण माहिती करून घेतलेला आहे की आपल्या जीवनात कुठले उपाय वापरून आपण आपल्या चरबी कमी करू शकतो And जर तुम्हाला पोटाचे चरबीचे त्रास आहे तर कुठली नियम वापरून आपल्या पोटात चरबी कमी करू शकतो. त्यामुळे असे फायदेशीर टिप्स लवकर फॉलो करा आणि आपल्या पोटाचे चरबी कमी करून घ्या.

So आशा आहे की तुम्हाला हे उपाय आपले पोटाची चरबी कमी करण्यास मदत करेल आणि तुम्हाला आरोग्यदायी राहण्यास मदत करेल.

Read more article : https://weightlossmarathi.com/5-simple-ways-to-lose-belly-fat-in-marathi/

हा आजचा लेख असून पुढील लेखात आपण आणखी एक विषय घेऊन येऊ.जर तुम्हाला ही कल्पना आवडली असेल तर ती तुमच्या मित्रांसह शेअर करा. ही कल्पना फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप शेअर करायला विसरू नका. 
सर्वांचे आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *