Barley: The Hope Of Weight Loss / वजन कमी करण्यासाठी सातू चा उपयोग

Spread the love
33 Views

सातु (barley) हे दहा हजार वर्षांपूर्वीचा एक पदार्थ आहे ज्याला आपण जव या नावाने पण ओळखतो. प्रभावीपणे वजन कमी करण्यासाठी सातुला ओळखले जाते.
सातु (barley) मध्ये एक घटक आहे जो अतिरिक्त चरबी आपल्या शरीरातील कुठल्याही भागातून वितळू शकते त्यामुळेच ह्याला लाइफमासारख्या आजारामध्ये वापरण्यासाठी आपल्याला सांगतात.

सातु (barley) मध्ये सॉलीबल आणि इनसोलीबल फायबर मोठ्या प्रमाणात असतात. अजून एक गोष्ट जे सातु (barley) ला
वजन कमी करण्यासाठी प्रसिद्ध करते तर हे आपल्या मेंदूसाठी अन्न आहे. कारण सातु (barley) नियमित सेवन केल्यामुळे आपल्या दैनंदिन ताणतणाव कमी होते.आपल्याला चांगल्या प्रकारे झोप येण्यास मदत होते आणि जे आपण गरजेपेक्षा जास्त अन्नपदार्थ खातो ते कमी करण्यास मदत करते.

त्याप्रमाणे आपल्या पोटाची वाढलेली चरबी सुद्धा कमी करते. तर हेआपल्या सगळ्यांना माहित आहे पण, तुम्हाला प्रश्न पडले असेल की हे मी कशाप्रकारे सेवन करू तर ते खालीलप्रमाणे…

1-सातु (barley) पाणी :

बार्ली पाणी हे तुम्ही एका ग्लास मध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये बार्ली टाका आणि त्याला थोडं भिजू द्या.

त्यानंतर ते गाळून घ्या आणि ते तुम्ही पिऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये आपल्या चवीसाठी लिंबू पण पिळू शकता तसेच, मीठ पण चवीनुसार तुम्ही टाकू शकता.

2-सातु (barley) चपाती :

आपलं दैनंदिन गहू चपाती हे आपल्या शरीरासाठी खूप हेवी असते. त्याच प्रकारे गहू चपाती मध्ये ग्लायसिमिक इंडेक्स खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे बार्ली चपाती हे आपल्या शरीराला पचन होण्यासाठी खूप सोपा असते.

त्याचप्रमाणे आपल्याला पोट भरल्यासारखं वाटते आणि त्याचप्रमाणे ग्लासमिक इंडेक्स पण ह्याच्यामध्ये गहूचे चपाती पेक्षा कमी असते. त्याचप्रमाणे बार्ली चपाती हे प्रोटीन आणि फायबर युक्त असते.

3-सातु (barley) सत्तू :

सातु (barley) सत्तू हे बाजार मध्ये मिळते. तुम्ही त्याला आपल्या नाष्ट्या सारखा उपयोग करू शकता. दररोज सकाळी तुम्ही नाश्त्यामध्ये चहा, पोहे, उपीट किंवा अशा प्रकारे कुठलेही नाश्ता न करता बारले सत्तूला तुम्ही आपल्या दररोजचा नाश्ता बनवू शकता.

त्याचा फायदा आपल्याला पोटाची चरबी कमी करण्यासाठी होईल.

4-सातु (barley) दलिया :

सातु (barley) दलिया हे बार्लीच्या दाण्यापासून बनवलेला एक पदार्थ आहे. याचा उपयोग तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी करू शकता जे आपलं वजन कमी करण्यास मदत करेल.

So, याप्रकारे तूम्ही जेवणामध्ये सातु (barley) चा उपयोग करुन तूम्ही तुमचे वजन कमी करू शकता. Also, आपले जीवन निरोगी बनवु शकता.

Read more article : https://weightlossmarathi.com/simple-hack-for-weight-loss-say-no-to-sugar-in-marathi/

हा आजचा लेख असून पुढील लेखात आपण आणखी एक विषय घेऊन येऊ.जर तुम्हाला ही कल्पना आवडली असेल तर ती तुमच्या मित्रांसह शेअर करा. ही कल्पना फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप शेअर करायला विसरू नका. 
सर्वांचे आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *